मराठी लेख

Nishabd chya hya vibhaga antargat tumhala maze marathi articles mhanjech lekh vachayala miltil. Maza pratyek lekh vegla ani navin vishayavar asel.

वेगळेपण

सगळ्या व्यक्ती सारख्या नसतात. स्वभाव, आचार-विचार, आवड-निवड, राहणी अशा अनेक बाबतीत एक व्यक्ती इतर व्यक्तींपेक्षा वेगळी असते. व्यक्ती-व्यक्तींमधील ही भिन्नता कमी जास्त प्रमाणात असते आणि ह्या भिन्नतेमध्येही साम्य शोधणे हा माणसाचा गुणधर्मच म्हणावा लागेल. माणसाला आपल्या स्वतः सारख्याच व्यक्ती सभोवताली…

Read Moreवेगळेपण

प्रेरणा

आयुष्यात यशस्वी होण्याची असंख्य कारणे असतात. प्रत्येक यशस्वी व्यक्तीला मिळणारं यश हे त्याच्या कठोर परिश्रम, जिद्द , आत्मविश्वास , चिकाटी , आवड , ज्ञान अश्या महत्वपूर्ण गोष्टीमुळे प्राप्त झालेलं असतं. यश हे सहजा सहजी कधीच मिळत नाही. ते मिळवण्याकरता प्रत्येक…

Read Moreप्रेरणा

भीती

खूप भीती वाटते ना? साहजिकच आहे, सगळ्यांनाच भीती वाटत असते. भीती वाटणे, घाबरणे हा माणसाचा गुणधर्मच आहे. आयुष्यात काहीही करण्याच्या आधी मनात भीती ही असतेच. माझ्या, तुमच्या आणि सगळ्यांच्याच मनात असते. कोणत्याच गोष्टीची, अगदी कसलीच भीती न वाटणारी व्यक्ती जगात…

Read Moreभीती

आयुष्य

आयुष्य ! तसं पाहिलं तर आयुष्य हा एक प्रवासच असतो. प्रत्येक व्यक्तीला तो करावाच लागतो. अगदी लहानपणा पासूनच हा प्रवास सुरु झालेला असतो आणि आपण तो करतही असतो अगदी स्वतःच्या नकळत. येणाऱ्या प्रत्येक दिवसा बरोबर ह्या प्रवासात  वेगवेगळी वळणे येत…

Read Moreआयुष्य