जूळले विचार, जूळली मने

जूळले विचार
जूळली मने
पण विश्वासाची नाती
कधी जूळलीच नाही

चिंब भिजली
ती माझ्या मैत्रीत
पण माझ्या मैत्रीची खोली
तिला कळलीच नाही

Avatar photo
प्रतिक अक्कावार

Leave a Reply