माहीत नाही तुझ्या नि माझ्यात आहे काय नातं

माहीत नाही
तुझ्या नि माझ्यात आहे काय नातं

माझ्या मनातलं
सगळं काही तुला आपोआपच ओळखता येतं

कदाचित यालाच मैत्री म्हणतात
जी राहते निरंतर आणि कायमची

राहील ना?

Avatar photo
प्रतिक अक्कावार

Leave a Reply