पावसाच्या पाण्यात

पावसाच्या पाण्यात
मन माझे चिंब भिजावे

माझ्या आठवणीचे अंकुर
तुझ्याही मनात रुजावे

आठवणीत माझ्या
तुझेही मन धुंद व्हावे

आपल्या ह्रदयांस जोडणारे ऋणानुबंध
आणखी रुंद व्हावे

Avatar photo
प्रतिक अक्कावार

Leave a Reply