वाढले आहे दोन ह्रदयांतील अंतर

वाढले आहे दोन ह्रदयांतील अंतर
तिच्या वेड्या मनाला हे कळेना

कासावीस होऊन जाते माझे मन
तिच्या डोळ्यातून एक अश्रुही गळेना

माझीया प्रियाला प्रित कळेना
माझीया प्रियाला प्रित कळेना

Avatar photo
प्रतिक अक्कावार

Leave a Reply