एक भेट

कधी कधी अनोळखी नजरही
ओळख देऊन जाते

कुणाची रंगहीन सावलीही
जीवनात रंग भरून जाते

नातं जुळायला सहवासाची गरज नसते

कधी कधी एक भेटही
आयुष्यभराचा सहवास देऊन जाते

Avatar photo
प्रतिक अक्कावार

Leave a Reply