ओढ
तु जणू पौर्णिमेचा चंद्र, तेजस्वी आणि लख्ख प्रकाशित. नेहमीच असंख्य तारे तारकांनी घेरलेला. आणि मी दूर अंतरावर रात्रीच्या काळोखात तुझ्या आठवणीत खळखळणारा एक अशांत समुद्र. रोज मनात तुझ्या भेटीची आस घेऊन भरती ओहोटीचा खेळ खेळणारा आणि त्या खेळात स्वतःलाच अस्वस्थ…

