ओझरत्या नजरेने

ओझरत्या नजरेने
शेवटचे तुला पाहीन मी

तुझ्या सांगण्यावरून
तुझ्यापासून दूर जाईन मी

तुझे हृदय देशील ही
तु दुसऱ्या व्यक्तीला

पण तुझ्या हृदयात
अविस्मरणीय आठवण बनून राहीन मी

Avatar photo
प्रतिक अक्कावार

Leave a Reply